Thane, Maharashtra |
Duration : 7 Nights / 8 Days
Destination Covered : Adi kailash, Om Parvat
Tour Activities : Sightseeing
Tour Themes : Religious & Pilgrimage, Family & Group Tours, Women Friendly Tours
43500
Per Person
आदि कैलास भारताच्या उत्तराखंड राज्यात आढळणारे हिमालयातील महत्वाचे पर्वत शिखर असून ते समुद्र सपाटीपासून ५,५८७ मीटर (१८,३३० फूट) उंचीवर आहे.
"आदि कैलास" नावाचा अर्थ "मूळ कैलास" असून, तो तिबेट येथील कैलास पर्वताप्रमाणेच दिसतो.
आदि कैलासला पोहोचण्याचा मार्ग अवघड असून, घनदाट जंगल, नद्या आणि दऱ्या या मधून जातो.
या प्रवासामध्ये निसर्गाच्या विहंगम दृश्यांसोबतच हिमालयाच्या कुशीत वसलेल्या छोटया छोटया गावांचे अनोखे सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. या प्रवासात आपल्या शारीरिक क्षमतेची कसोटी तर लागतेच पण त्यापेक्षा आदी कैलासाला पोहोचल्यावर मिळणारी मनःशांती खुप महत्त्वाची आहे.
आदि कैलासच्या परिसरात कैलास कुंड, कुंद ताल, कपाल मोचन ही रमणीय ठिकाणे असून कूंद ताल येथून त्रिशुळ आणि नंदादेवी या शिखरांचे दर्शन होते.
आदि कैलासचा प्रवास काठगोदाम मार्गे धारचुला किंवा गुंजी येथून सुरू होतो. एक वेगळा अनुभव घेण्यासाठी आणि स्वतःची शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासून पाहण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी आदी कैलास आणि ओम पर्वताला भेट द्यावी.
Inclusions
Exclusions
Payments Terms
Price & Rates
No of pax | Age Limit | Price per pax (Rs) |
---|---|---|
No of pax Adult | Age Limit Above 12 years | Price per pax (Rs) INR 43500 / Adult ( With Tax ) |
Cancellation & Refund Policy
Packages by Theme
Hi! Simply click below and type your query.
Our experts will reply you very soon.